Surprise Me!

Rasika Sunil Reveals The Secret Behind Her Dog's Name | रसिकाच्या डॉगच्या नावामागचं Secret

2021-05-21 4 Dailymotion

अभिनेत्री रसिका सुनीलने नुकतंच एका कुत्र्याला घरी आणलं आहे. त्याच नाव रसिकाने RUSH असं ठेवलाय. सध्या रसिका या RUSH सोबत खेळण्यात व्यस्त आहे. पण तिच्या कुत्र्याचं नाव RUSH का पडलं हे तिने सहज म्हणून इन्स्टा वरील Ask Me Anything मध्ये सगळ्यांना विचारलं होतं. काय तिच्या डॉगच्या नावामागचं सिक्रेट बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale<br />

Buy Now on CodeCanyon